पालक संमती पत्र निकाल

 

 Gokhale Education Society's

H.A.L.High School, English Medium

Ozar Town Ship, Ozar, Niphad, Nashik.

 कोविड  19 मुळे  निर्माण झालेल्या पररस्थिती मुळे  शाळा बंद करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून इ.9 वी ते 12  वी चे वर्ग जुलै  २०२० पासून सुरू करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभाग , महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांनी वरील ससंदर्भीय पत्रा नुसार काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत व स्थानिक  प्रशासन यांच्या मार्गदर्शना खाली इ.9 वी व 12  वी चे वर्ग चालू केल्यास माझ्या पाल्यास शाळेत पाठवण्यास माझी समती आहे किवा नाही  यासंदर्भात पालकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या त्याचा तपशीलवार रिझल्ट खालील प्रमाणे आहे.

लकरच आपल्या प्रतिक्रियचा निकाल खाली देण्यात आलेला आहे  ...


0 Comment to "पालक संमती पत्र निकाल "

Post a Comment