Tuesday, April 7, 2020

HAL High school Provisional-Admission Form 2023-24

H.A.L. High school Provisional -Admission Form

Year 2023-24

एच.ए.एल. हायस्कूल, इंग्लिश मीडियम

ओझर टाऊनशिप


नाशिक जिल्ह्यातील मोजक्याच अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांपैकी उत्तम दर्जा असलेली प्रथम ISO Certified शाळा म्हणजे एच. ए .एल. हायस्कूल, इंग्रजी माध्यम. 

इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हजारो रुपये भरून शिक्षण घेण्या पेक्षा उत्तम दर्जाचे शिक्षणासाठी प्रख्यात एकमेव अनुदानित इंग्रजी माध्यमाची शाळा हाच पालकांसाठी उत्तम पर्याय आहे तरी पालकांनी त्वरित प्रवेश घ्यावा.


शाळेबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा

👇

एच. ए .एल. हायस्कूल, इंग्रजी माध्यम

प्री प्रायमरी, प्रायमरी अँड सेकंडरी साठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही आपल्याला प्री - एडमिशन ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देत आहोत.

  • आमच्या शाळेत प्रवेश घेऊ इंच्छिनाऱ्यांनी ह्या ऑनलाइन फॉर्म वर आपली माहिती नोंदवावी.
  • शक्य असल्यास त्वरित शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा.
  • तरी आम्ही आपल्याशी फोनवर संपर्क साधून Admission घेण्यासाठी आमंत्रित करू.
  • तरी आपण आपली सर्व माहिती खाली दिलेल्या Apply Online वर क्लिक करून गुगल फॉर्म वर  सबमिट करावी.

फार्म भरल्या नंतर आपण आपले नाव या पेज च्या शेवटी यादीत चेक करावे
व संदर्भ साठी यादीतील आपला क्रमांक लक्षात ठेवावा.
HAL Pre-Admission Form

कृपया सर्वांनी सदर ऑनलाइन फॉर्म
ओझर परिसरातील आपले नातेवाईक मित्र
तसेच इतर सोशियल मेडिया ग्रुप वर
सर्क्युलेट करावा जेणे करून
इच्छुकांना या सेवेचा लाभ घेता येईल
धन्यवाद !

Mr. S.B. Shirsat
PRINCIPAL
H.A.L.High School, English Medium
Ozar Township.

शाळेबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा

👇

एच. ए .एल. हायस्कूल, इंग्रजी माध्यम




TOTAL APPLICATIONS RECEIVED 



LIST OF REGISTERED STUDENTS


Share this

Dear Readers, I am a Teacher with 21st Century Skills and innovative ideas with command over the use of Technology in educational field. Here are my blogs in service to yo. It will be helpful for you to get the articles and ideas of your interest. Thanks for showing your interest to this site. Have a nice day! Regards: Ajaysing Patil

0 Comment to "HAL High school Provisional-Admission Form 2023-24"

Post a Comment