Wednesday, May 17, 2023

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सन 2023-24

गोखले एज्युकेशन सोसायटीचे,
भिकुसा हायस्कूल, सिन्नर
प्रिय पालक बंधू भगिनी,
सिन्नर परिसरातील एकमेव आय.एस.ओ 9001:2015 प्रमाणित, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेली एकमेव शाळा म्हणजे... भिकूसा हायस्कूल, सिन्नर.
विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अतिशय सोपी करण्यासाठी आम्ही या वर्षापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उपलब्ध करून देत आहोत. 

तरी पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश भिकूसा हायस्कूल,सिन्नर येथे घेण्यासाठी खालील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा.

कृपया हि लिंक सिन्नर परिसरात सर्व व्हाट्सअप ग्रुप वर पाठवावी आणि जास्तीत जास्त पालकांना शेअर करावी. जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

खालील लिंक (Apply Online )वर क्लिक करून फॉर्म भरावा .....



Admission Form


    
मुख्याध्यापक
श्री. सोमनाथ जगदाळे 
8888723395
लिपिक 
श्री. किसन मालुंजकर
                      8888451021