Tuesday, April 7, 2020

HAL High school Provisional-Admission Form 2023-24

H.A.L. High school Provisional -Admission Form

Year 2023-24

एच.ए.एल. हायस्कूल, इंग्लिश मीडियम

ओझर टाऊनशिप


नाशिक जिल्ह्यातील मोजक्याच अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांपैकी उत्तम दर्जा असलेली प्रथम ISO Certified शाळा म्हणजे एच. ए .एल. हायस्कूल, इंग्रजी माध्यम. 

इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हजारो रुपये भरून शिक्षण घेण्या पेक्षा उत्तम दर्जाचे शिक्षणासाठी प्रख्यात एकमेव अनुदानित इंग्रजी माध्यमाची शाळा हाच पालकांसाठी उत्तम पर्याय आहे तरी पालकांनी त्वरित प्रवेश घ्यावा.


शाळेबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा

👇

एच. ए .एल. हायस्कूल, इंग्रजी माध्यम

प्री प्रायमरी, प्रायमरी अँड सेकंडरी साठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही आपल्याला प्री - एडमिशन ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देत आहोत.

  • आमच्या शाळेत प्रवेश घेऊ इंच्छिनाऱ्यांनी ह्या ऑनलाइन फॉर्म वर आपली माहिती नोंदवावी.
  • शक्य असल्यास त्वरित शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा.
  • तरी आम्ही आपल्याशी फोनवर संपर्क साधून Admission घेण्यासाठी आमंत्रित करू.
  • तरी आपण आपली सर्व माहिती खाली दिलेल्या Apply Online वर क्लिक करून गुगल फॉर्म वर  सबमिट करावी.

फार्म भरल्या नंतर आपण आपले नाव या पेज च्या शेवटी यादीत चेक करावे
व संदर्भ साठी यादीतील आपला क्रमांक लक्षात ठेवावा.
HAL Pre-Admission Form

कृपया सर्वांनी सदर ऑनलाइन फॉर्म
ओझर परिसरातील आपले नातेवाईक मित्र
तसेच इतर सोशियल मेडिया ग्रुप वर
सर्क्युलेट करावा जेणे करून
इच्छुकांना या सेवेचा लाभ घेता येईल
धन्यवाद !

Mr. S.B. Shirsat
PRINCIPAL
H.A.L.High School, English Medium
Ozar Township.

शाळेबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा

👇

एच. ए .एल. हायस्कूल, इंग्रजी माध्यम




TOTAL APPLICATIONS RECEIVED 



LIST OF REGISTERED STUDENTS


Friday, October 11, 2019

अनुभवजेष्टतेनुसार विषय शिक्षक यादी


अनुभवजेष्टतेनुसार विषय शिक्षक यादी 

( विषया नुसार नावाची यादी या पेज च्या अगदी शेवटी दिलेली आहे. आपण दोन प्रकारे यादी बघू शकतात एक बटन वर क्लिक करून आणि दुसरी विषयांच्या लिस्ट वर क्लिक करून.)

गोखले एज्युकेशन सोसायटीतील प्रिय शिक्षक मित्रांन्नो,
 मी आपल्या सेवेशी पुढील "अत्भुत उपक्रम" सदर करत आहे.

आपला प्रतिसाद  मिलो हि इच्छा!

१) आपल्या संस्थेतील आपल्याच विषयाचे अनुभवजेष्टतेनुसार विषय शिक्षक यादी, यात आपला अनुभवानुसार सेवाजेष्टता क्रमांक, निवृत्ती दिनांक, ३३ व ६० नवीन नियम नुसार निवृत्ती दिनांक,  त्या शिक्षकांचा मोबाईल , इमेल आयडी, इत्यादी माहिती असलेली यादी.
२) आपल्या संस्थेतील शिक्षकांचे प्रत्येक महिन्यातील वाढदिवस वयासह यादी.
३) आपल्या संस्थेतील चांगले वक्ते, सूत्रसंचालक, गायक, संगीतकार, कवी, लेखक, तबला वादक, पेटी वादक, संगणक एक्स्पर्ट, एक्सेल एक्स्पर्ट इत्यादी कौश्यल्य असलेले शिक्षक यादी.

या उपक्रमाचा फायदे 

१) आपल्या संस्थेतील आपल्याच विषयाचे अनुभवी शिक्षक मित्रांना एकमेकांशि संपर्क होण्यासाठी मदत.
२) आपल्या संस्थेतील आपल्याच विषयाच्या अनुभवजेष्टतेनुसार आपले स्थान.
३) आपल्या गरजे प्रमाणे मदती साठी वक्ते, सूत्रसंचालक, गायक, संगीतकार, कवी, लेखक, तबला वादक, पेटी वादक, संगणक एक्स्पर्ट, एक्सेल एक्स्पर्ट इत्यादी कौश्यल्य असलेले शिक्षकांची यादी.
४) आपल्या संस्थेतील शिक्षकांचे प्रत्येक महिन्यातील वाढदिवस यादी.
५) ३३ व ६० नवीन नियम नुसार निवृत्ती दिनांक.

उपक्रमात सहभाग होण्यासाठी 

१) "अनुभवजेष्टतेनुसार विषय शिक्षक यादी" साठी  खाली दिलेला फॉर्म भरावा 

"अनुभवजेष्टतेनुसार विषय शिक्षक यादी फॉर्म नंबर १ " 

२)  वक्ते, सूत्रसंचालक, गायक, संगीतकार, कवी, लेखक, तबला वादक, पेटी वादक, संगणक एक्स्पर्ट, एक्सेल एक्स्पर्ट इत्यादी साठी खाली दिलेला फॉर्म भरावा

" विशेष कौश्यल्या असलेले शिक्षक फॉर्म नंबर २"

फॉर्म नंबर ०१ 


फॉर्म नंबर ०२ 

फक्त वक्ते, सूत्रसंचालक, गायक, संगीतकार, कवी, लेखक, तबला वादक, पेटी वादक, संगणक एक्स्पर्ट, एक्सेल एक्स्पर्ट इत्यादी साठी खाली दिलेला फॉर्म भरावा






यादीत नाव बघण्यासाठी

आपले यादीत नाव बघण्यासाठी खालील दिलेल्या बटन वर क्लिक करा आणि आपल्या विषयाच्या लिस्ट वर क्लिक करा आणि यादी बघा.












Wednesday, October 9, 2019

अनुभवजेष्टतेनुसार विषय शिक्षक फक्त यादी



अनुभवजेष्टतेनुसार विषय शिक्षक यादी 

यादीत नाव बघण्यासाठी

आपले यादीत नाव बघण्यासाठी खालील दिलेल्या बटन वर क्लिक करा आणि आपल्या विषयाच्या लिस्ट वर क्लिक करा आणि यादी बघा.




Saturday, September 14, 2019

VIIIth RANKING 2019-20 LIVE

VIIIth "A"  RANKING 2019-20 LIVE

Image result for rank image

Dear Teachers, Students & Parents,
 I am extremely happy to present before you a Live Ranking of VIII All Classes. Here you can see the progress of your ward actually where he stands in academic year. Here I am using digital technology and setting an example How we can use such technology in Educational field.
 I hope everyone would like this concept and visit my blog time to time.



What is here!

1) Live Ranking of all VIII Divisions
2) Top Five Rank Holders of all VIII Divisions
3) Top Five Students in All Subjects and Of all VIII Divisions

Please don't forget to comment in the given massage box that "What do you feel on this post?"
Please SHARE THIS PAGE with your FRIENDS.


VIII "A" Class Rank

VIII "B" Class Rank

VIII "C" Class Rank

VIII "D" Class Rank


TOP FIVE IN CLASS & TOP FIVE IN EACH SUBJECT


VIII "A" Ranks

VIII "B" Ranks

VIII "C" Ranks

VIII "D" Ranks

TOP FIVE IN ALL DIVISIONS IN EACH SUBJECT

TOP FIVE IN ALL DIVISIONS IN ALL SUBJECTS


Kindly visit my "YOUTUBE" Channel





Tuesday, September 3, 2019

Thursday, August 22, 2019

Bonafide Certificate

Dear Teachers,
Here, I have made you available Online Bonafide Certificate you need to just fill the details according General Register you will get ready Bonafide on provided e-mail address.
You need to just take Print Out and the signature of authority.
I hope you will enjoy this advanced way of issuing Bonafide.
I hope we can save time finding bonafide and then writing.
It's very easy just visit my blog and fill online and provide school e-mail and take print out.

Here is the Bonafide Form:

Saturday, July 27, 2019

Tuesday, July 23, 2019

Tuesday, July 2, 2019