
सर डॉ.एम. एस. गोसावी सर अभिष्टचिंतन सोहळा 2020
गोखले एज्युकेशन सोसायटी मधील सर्व शिक्षक कवी बंधू भगिनी साठी सुवर्णसंधी...🎙️🎙️🎙️🎙️🎙️आपणास कळविताना आनंद होत आहे की आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय सचिव सर डॉ. एम एस. गोसावी साहेब यांच्या *अभिष्टचिंतन सोहळा निमित्त...