Gokhale Education Society's
H. A. L. Highschool, English Medium
=========
YOGA DAY JUNE 2021
*एच ए.एल हायस्कूल(EM) अँड ज्युनिअर कॉलेज ओझर टाऊनशिप.*
*21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन*🧘♂️🧘♀️🏃🏻♂️🤼♀️
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की दिनांक 21 जून 2021 रोजी दरवर्षाप्रमाणे आपण *21जून आंतरराष्ट्रीय योग दिन* हा covid-19 मुळे आपण ह्या वर्षी ही ऑनलाइन पद्धतीने *आंतरराष्ट्रीय योग दिन* साजरा करत आहे.
आयोजक:-
*प्राचार्य:*-श्री के.एन. पाटील
*उपप्राचार्य:-*
1) श्री आर.एम.चौधरी
2) श्री एस.इ.पगारे
*पर्यवेक्षक*:-
1) श्री पी के देवरे
2) श्री एस.एम.शेवाळे
*NCC OFFICERS*:-
1) सौ.पी.डी.सोनवणे(Army Girl's)
2) श्री एस.एस. हरिष्चंद्रे(Army Boy's)
3) श्री डी.के हातखांबकर(Airwing)
4) श्री आर.आर.शेळके(Naval win)
*क्रीडा शिक्षक*:-
1) श्री डी.आर.नंदन
2) श्री एस.यू.एकार
3) श्री वाय.एम.शिंदे
4) श्री ए.वी.पाटील
5) श्री पी.के.कुलकर्णी(सहा. शिक्षक) चला तर आज आपण सर्व संकल्प करू या...
*संकल्प*
*हमे अपने मन को हमेशा संतुलित रखना है, इसमे ही हमारा आत्मविश्वास समाया है,मै खुद के प्रति, कुटुंब के प्रति, काम समाज और विश्व के प्रति,शांती आनंद, स्वास्थ के प्रचार केलीये सज्ज हू /*
तसेच या मध्ये *सहभागी विध्यार्थ्यांना certificate दिले जाणार आहे.*
विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या वेळेत Meet App ला जॉईन करायचे आहे. *योगाभ्यासाठी शांत जागा तसेच योग्य ड्रेस,रुमाल, सोबत ठेवावा.*
*टीप: meet ला जॉईन केल्यानंतर आपला माईक Mute ठेवणे.*
वेळ सकाळी:- *7:15am ते 8:15am*
*दि*:-21/06/2021
*स्थळ*:-
REGISTRATION
CLICK TO JOIN MEETING
0 Comment to "YOGA DAY JUNE 2021"
Post a Comment