Saturday, April 25, 2020

Pre- Admision Form for 2020


Lock down.......! 
Worried about Admission.....!
 Here We have brought to you .....!

Online 
Pre- Admission Form

Kindly Register today........
 It's Pre-Admission Procedure
Once Register... you will be called back soon
click on the Apply Online Button 

Note: This is not final Admission but as soon as Lock down period will be over you will get call by us for Admission

Headmistress
Mrs. Neeta Takatrao
9766924295
Clerk
Mr. Upasni S.S.
9822006557
Terms and Conditions :







---------------------------------------------------------------------------------------------
PLEASE 

SUBSCRIBE  my 

Educational 
YOUTUBE Channel 






Friday, April 24, 2020

Tuesday, April 21, 2020

जाणून घ्या कोरणा तुमच्या पासून किती लांब आहे ते..

कारोना तुमच्या पासून किती दूर?
जाणून घ्यायचंय?
तर मग काळजी करू नका...
मित्रांनो!
कोरोना मुळे सर्व चिंताग्रस्त आहेत. कारोणा कधी आपल्या जवळ येइल काही सांगता येत नाही.
खालील लिंक वर क्लिक करून तुम्हाला समजेल की करोनो पेशंट तुमच्या पासून किती दूर राहतो.
त्या वेबसाईट वर गेल्यावर Allow location वर क्लिक करा...
Karona patient तुमच्या पासून किती किलोमीटर आहे ते समजेल....
तसेच karona ची सर्व देश्याची जगाची आकडेवारी पण समजेल...
क्लिक करा




घाबरून चालणार नाही!
काळजी घ्या!
घरीच रहा! सुरक्षित रहा!

Tuesday, April 14, 2020

Online Salary Details....

Hello Friends!

Here we have made you available Online Salary Slip for your information Only! This is a digital step towards digitization in Educational Field by Techno Savy Employees. This is an informal Salary Slip and not authorized to use anywhere. 

How it Works?
If you want to demand a Salary slip of a particular Month you have to fill the Demand form, then in 5 Seconds you get your Salary Slip on your E-mail.

Procedure:
1) Click on the Following button "Apply Online"
2) You will get a Form, to fill the form your authorized e-mail ID is necessary.
3) Fill the details and Submit your form.
4) You should Know your Employee ID to get your Salary Slip.
5) If you want to see your Employee ID, then CLICK HERE
4) In five seconds you will get your Salary Slip in PDF Format. 
5) Check your E-mail inbox to see Salary Slip.


 Salary Slip Form


Note: If you don't get your Salary Slip or the received a Salary Slip Showing Unauthorized Demand means you have not submitted your E-mail Id to school in such a case Please give your E-mail to Mr. Sagar Pachorkar.

This is a joint venture of Mr Ajaysing Patil & Sagar Pachorkar.
  

Tuesday, April 7, 2020

HAL High school Provisional-Admission Form 2023-24

H.A.L. High school Provisional -Admission Form

Year 2023-24

एच.ए.एल. हायस्कूल, इंग्लिश मीडियम

ओझर टाऊनशिप


नाशिक जिल्ह्यातील मोजक्याच अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांपैकी उत्तम दर्जा असलेली प्रथम ISO Certified शाळा म्हणजे एच. ए .एल. हायस्कूल, इंग्रजी माध्यम. 

इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हजारो रुपये भरून शिक्षण घेण्या पेक्षा उत्तम दर्जाचे शिक्षणासाठी प्रख्यात एकमेव अनुदानित इंग्रजी माध्यमाची शाळा हाच पालकांसाठी उत्तम पर्याय आहे तरी पालकांनी त्वरित प्रवेश घ्यावा.


शाळेबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा

👇

एच. ए .एल. हायस्कूल, इंग्रजी माध्यम

प्री प्रायमरी, प्रायमरी अँड सेकंडरी साठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही आपल्याला प्री - एडमिशन ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देत आहोत.

  • आमच्या शाळेत प्रवेश घेऊ इंच्छिनाऱ्यांनी ह्या ऑनलाइन फॉर्म वर आपली माहिती नोंदवावी.
  • शक्य असल्यास त्वरित शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा.
  • तरी आम्ही आपल्याशी फोनवर संपर्क साधून Admission घेण्यासाठी आमंत्रित करू.
  • तरी आपण आपली सर्व माहिती खाली दिलेल्या Apply Online वर क्लिक करून गुगल फॉर्म वर  सबमिट करावी.

फार्म भरल्या नंतर आपण आपले नाव या पेज च्या शेवटी यादीत चेक करावे
व संदर्भ साठी यादीतील आपला क्रमांक लक्षात ठेवावा.
HAL Pre-Admission Form

कृपया सर्वांनी सदर ऑनलाइन फॉर्म
ओझर परिसरातील आपले नातेवाईक मित्र
तसेच इतर सोशियल मेडिया ग्रुप वर
सर्क्युलेट करावा जेणे करून
इच्छुकांना या सेवेचा लाभ घेता येईल
धन्यवाद !

Mr. S.B. Shirsat
PRINCIPAL
H.A.L.High School, English Medium
Ozar Township.

शाळेबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा

👇

एच. ए .एल. हायस्कूल, इंग्रजी माध्यम




TOTAL APPLICATIONS RECEIVED 



LIST OF REGISTERED STUDENTS