Gokhale Education Society's
H.A.L.High School, English Medium
Ozar Town Ship, Ozar, Niphad, Nashik.
फक्त 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी
Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे डिसेंबर 2020 पर्यंत शाळा या बंद होत्या. शासनाच्या परिपत्रकानुसार 5 जानेवारी 2021 पासून 9 वी ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्याच्या विचाराधीन आहे.
तरी आपण आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यासंबंद्धी आपले समत्ती पत्र आवश्यक आहे .
तरी आपण खालील प्रक्रियेद्वारे आपली संमती नोंदवायची आहे.
1) आपणास पालकांचे संमती पत्र नमुना दिलेल्या आहे.
2) ज्या पालकांना संमतीपत्र भरून शाळेला पाठवायचे आहे त्यांनी एका कागदावर हे पत्र लिहून त्यावरील माहिती भरून आपली संमती आहे का नाही असा उल्लेख करावा. व आपली माहिती द्यावी.
2) नंतर या समती पत्रा चा मोबाईल मध्ये फोटो काढावा.
3) या समती पत्रा खाली दिलेल्या गूगल फॉर्म वर अपलोड करावा.
4) ह्या गुगल फॉर्म वरील माहिती भरून फोटो अपलोड करावा.
संमती पत्र नमूना
शाळेचे नाव -………………………………………………………………………………………………………………
पालकाचे संमती पत्र
शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१
संदर्भ : –
१) उपसचिव महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई -32 यांचे दि .15/०६/२०२० च्या मार्गदर्शक सूचना.
२) मा. शिक्षणंधिकारी जि .प................यांनी मू..अ.यांच्या बैठकीत दिलेल्या सूचना.
पालक -…………………………………………………………………………………..
माझा पाल्य ची ................................................................... हा शै.वर्ष २०२०-२०२१ या वर्षात इयत्ता .......... तुकडी .........मध्ये शिकत आहे कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या पररस्थिती मुळे शाळा बंद करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून इ.9 वी आणि 10 वी चे वर्ग जुलै २०२० पासून सुरू करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभाग , महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांनी वरील ससंदर्भीय पत्रा नुसार काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत व स्थानिक प्रशासन यांच्या मार्गदर्शना खाली इ.9 वी व 10 वी चे वर्ग चालू केल्यास माझ्या पाल्यास शाळेत पाठवण्यास माझी समती आहे किवा नाही खाली नमूद करावे .
पाल्यास शाळेत पाठवण्यास संमती आहे / नाही.
आपला
पालकाचे नाव…………………………………………
मोबाईल नंबर-……………………………………… पत्ता……………………………………………………
पालकांचे संमती पत्र डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
👇
आपली संमती ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील फॉर्म वर क्लिक करा.
यावरच आपल्याला आपल्या संमती पत्राचा फोटो अपलोड करायचा आहे.
👇
पालकांनी नोंदविलेल्या प्रतिक्रियां तपशीलवार बघण्यासाठी
खालील Result बटन वर क्लिक करा.
👇
प्रिन्सिपल
श्री. के.एन. पाटील
0 Comment to "पालकाचे संमती पत्र "
Post a Comment