अनुभवजेष्टतेनुसार विषय शिक्षक यादी
( विषया नुसार नावाची यादी या पेज च्या अगदी शेवटी दिलेली आहे. आपण दोन प्रकारे यादी बघू शकतात एक बटन वर क्लिक करून आणि दुसरी विषयांच्या लिस्ट वर क्लिक करून.)
गोखले एज्युकेशन सोसायटीतील प्रिय शिक्षक मित्रांन्नो,
गोखले एज्युकेशन सोसायटीतील प्रिय शिक्षक मित्रांन्नो,
मी आपल्या सेवेशी पुढील "अत्भुत उपक्रम" सदर करत आहे.
आपला प्रतिसाद मिलो हि इच्छा!
१) आपल्या संस्थेतील आपल्याच विषयाचे अनुभवजेष्टतेनुसार विषय शिक्षक यादी, यात आपला अनुभवानुसार सेवाजेष्टता क्रमांक, निवृत्ती दिनांक, ३३ व ६० नवीन नियम नुसार निवृत्ती दिनांक, त्या शिक्षकांचा मोबाईल , इमेल आयडी, इत्यादी माहिती असलेली यादी.
२) आपल्या संस्थेतील शिक्षकांचे प्रत्येक महिन्यातील वाढदिवस वयासह यादी.
३) आपल्या संस्थेतील चांगले वक्ते, सूत्रसंचालक, गायक, संगीतकार, कवी, लेखक, तबला वादक, पेटी वादक, संगणक एक्स्पर्ट, एक्सेल एक्स्पर्ट इत्यादी कौश्यल्य असलेले शिक्षक यादी.
२) आपल्या संस्थेतील आपल्याच विषयाच्या अनुभवजेष्टतेनुसार आपले स्थान.
३) आपल्या गरजे प्रमाणे मदती साठी वक्ते, सूत्रसंचालक, गायक, संगीतकार, कवी, लेखक, तबला वादक, पेटी वादक, संगणक एक्स्पर्ट, एक्सेल एक्स्पर्ट इत्यादी कौश्यल्य असलेले शिक्षकांची यादी.
४) आपल्या संस्थेतील शिक्षकांचे प्रत्येक महिन्यातील वाढदिवस यादी.
५) ३३ व ६० नवीन नियम नुसार निवृत्ती दिनांक.
या उपक्रमाचा फायदे
१) आपल्या संस्थेतील आपल्याच विषयाचे अनुभवी शिक्षक मित्रांना एकमेकांशि संपर्क होण्यासाठी मदत.२) आपल्या संस्थेतील आपल्याच विषयाच्या अनुभवजेष्टतेनुसार आपले स्थान.
३) आपल्या गरजे प्रमाणे मदती साठी वक्ते, सूत्रसंचालक, गायक, संगीतकार, कवी, लेखक, तबला वादक, पेटी वादक, संगणक एक्स्पर्ट, एक्सेल एक्स्पर्ट इत्यादी कौश्यल्य असलेले शिक्षकांची यादी.
४) आपल्या संस्थेतील शिक्षकांचे प्रत्येक महिन्यातील वाढदिवस यादी.
५) ३३ व ६० नवीन नियम नुसार निवृत्ती दिनांक.
उपक्रमात सहभाग होण्यासाठी
१) "अनुभवजेष्टतेनुसार विषय शिक्षक यादी" साठी खाली दिलेला फॉर्म भरावा
0 Comment to "अनुभवजेष्टतेनुसार विषय शिक्षक यादी "
Post a Comment